महापौर चषक स्पर्धेत खंडोबा तालीम अ संघाला नमवत फुलावाडी क्रीडा मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश
बालगोपाल तालीम संघानं गाठली महापौर फुटबॉल चषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टीस फुटबॉल क्लब पुढील फेरीत दाखल
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरूण मंडळ आणि बालगोपाल संघाची आगेकुच
कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
पाटाकडीलकडुन प्रॅक्टिसचा पराभव
बालगोपाल व पाटाकडील तालीम विजयी
१३ वर्षाखालील गटात खंडोबाची पीटीएमवर मात
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा संघ विजयी, सलग तिसर्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावून कोल्हापूरच्या संघानं केली हॅट्ट्रीक
कोल्हापुरात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, ३४ संघांचा सहभाग, नांदेडच्या सय्यद रेहमानची गोल हॅटट्रिक
आगामी फुटबॉल हंगामात विविध स्पर्धांची मेजवानी फुटबॉल शौैकिनांना मिळणार, फुटबॉल खेळाडू आणि समर्थकांकडून खिलाडूवृत्तीची अपेक्षा
केएसएचषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत उत्तरेश्वरचा संध्यामठ संघावर विजय, तर फुलेवाडीकडून दिलबहार पराभूत
केएसए चषक वरिष्ट गट फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीमचे दोन्ही संघांनी आपापल्या सामन्यात मिळवला विजय
बालगोपाल कडुन पीटीएम वर अर्धा डझन गोल | ०६ - ०१
केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धत आज खेळवण्यात आलेले पीटीएम ब विरुद्ध उत्तरेश्वर आणि प्रॅक्टीस विरूद्ध दिलबहार संघातील सामने बरोबरीत सुटले
प्रॅक्टिसकडून जुना बुधवार संघाचा ५-१ गोल फरकानं पराभव
उषाराजे हायस्कूलमधील मुलींच्या फुटबॉल टीमनं घडवला इतिहास, सुब्रतो फुटबॉल चषकावर कोरलं नाव, आंतरराष्ट्रीय सुब्रतो चषकासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करणार
मालदीव येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या ४ खेळाडूंचा समावेश
हिरो ज्युनिअर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात झारखंड आणि हिमाचल प्रदेश संघांंचा अंतिम फेरीत प्रवेश
कोल्हापुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील महिला फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेकडं फुटबॉल पंढरीतील शौकिनांनी फिरवली पाठ , स्टेडियम राहतं मोकळं
हिरो ज्युनियर गर्ल्स नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ संघानी केला बाद फेरीत प्रवेश
हिरो चषक कनिष्ठ गट मुलींच्या राष्ट्रˆीय फुटबॉल स्पर्धा; तेलंगणा, चंदीगड, पंजाब, आंध्रप्रदेशची हार. बिहार, मिझोराम, हिमाचल आणि केरळ संघाची आगेकूच
मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला सुरवात
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील हाय व्होल्टेज अंतिम सामन्यात दिलबहारवर पीटीएमची मात, विजेत्या पाटाकडील संघाच्या समर्थकांचा जल्लोष
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात दिलबहार आणि पाटाकडील तालीम यांच्यातील सामना २-२ बरोबरीत
चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहारचा प्रॅक्टीसवर टायब्रेकरमध्ये ४ विरुध्द २ गोलनी विजय
पाटाकडीलकडून फुलेवाडीला धक्का, ३-० अशा एकतर्फी गोलफ़रकानं केलं पराभूत
शिवाजी तरूण मंडळावर टायब्रेकरवर ५-३ गोलनं विजय मिळवत बालगोपाल संघानं अटल चषकावर कोरलं नाव
शिवाजी तरूण मंडळचा प्रॅक्टिसवर २-१ गोलनं विजय, अंतिम फेरीत केला प्रवेश
अटल चषक फुटबॉल स्पधेत बालगोपाल संघाचा, शिवाजी मंडळ संघावर २-१ गोल फरकानं विजय
फुलेवाडी आणि प्रॅक्टीस संघातील सामना बरोबरीत सुटल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण बहाल
अटल चषक फुटबॉल स्पर्धत शिवाजी तरूण मंडळाची खंडोबा संघावर २-० गोलन मात
अटल चषक फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी संघाची बलाढ्य पाटाकडील तालीम संघावर मात
अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिसचा दिलबहारवर ३ विरूध्द २ गोलनं विजय
बालगोपालकडून पीटीएम-ब चा ५-० असा धुव्वा
अटल चषक फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी आणि पीटीएम संघ विजयी, पुढील फेरीत प्रवेश
अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज खेळवण्यात आलेल्या सामन्यांत प्रॅक्टिस आणि दिलबहार संघांचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत ४ गुणांच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळानं केला अंतिम फेरीत प्रवेश
पाटाकडील तालमीचा शिवाजी तरुण मंडळावर १-० असा विजय
आजच्या सामन्यात पाटाकडील व कोल्हापुर पोलिस विजयी
अस्मिता चषक फुटबाल स्पर्धेत पाटाकडील संघानं फुलेवाडी संघावर ३ विरुध्द १ गोलनं मात करून पटकावलं अजिंक्यपद
पाटाकडील कडून वाघाच्या तालमीचा ८-२ असा धुव्वा
पाटाकडीलचा वारू प्रॅक्टिसनं रोखला, केएसए लीगच्या अंतिम सामन्यात प्रॅक्टिसचा ५-२ नं विजय
आजच्या सामन्यात प्रॅक्टीस-बी व दिलबहार विजयी
खंडोबा - जुना बुधवार सामना २-२ अश्या बरोबरीत
प्रॅक्टीस विरूद्ध फुलेवाडी सामना बरोबरीत
पाटाकडीलचा खंडोबावर २-१ ने विजय
दिलबहार - शिवाजी सामना बरोबरीत