1983: भानू अथैया (गांधी) पहिला पुरस्कार कॉश्च्युम डिझायनर भानू अथैया यांनी जिंकला. चित्रपट “गांधी’साठी जॉन मोलोसह त्यांनी कॉश्च्युम डिझाइन केले होते.
1991: सत्यजित रे चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना ऑस्करने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.ते पुरस्कार सोहळ्याला जाऊ शकले नव्हते.
2008: स्लमडॉग मिलिअनरला 3 {चित्रपट ‘स्लमडॉग मिलिअनर’ मध्ये सर्वाेत्कृष्ट संगीत श्रेणीत एआर रहमानला पुरस्कार मिळाला होता.याचे प्रसिद्ध गाणे ‘जय हो’ त्यांनीच गायले. { ‘जय हो’ गाण्याचे गीतकार गुलजार यांनाही पुरस्कार मिळाला होता. ते सोहळ्याला जाऊ शकले नाहीत. {रेसुल पोकुट्टीना चित्रपटासाठी ‘बेस्ट साउंड मिक्सिंग’ श्रेणीत ऑस्कर दिला होता.
2023: आरआरआर आरआरआरचे गाणे ‘नाटू-नाटू’ ला ओरिजिनल साँगचा पुरस्कार दिला.संगीतकार एमएम किरावानी यांनी मंचावर गाणे गात मनोगत व्यक्त केले.
2023: द एलिफंट व्हिस्परर्स “द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. माहितीपटात आदिवासी जोडपे बोमन-बेलीचे कथानक आहे.